महाराष्ट्र शासन | सिंधुदुर्ग जिल्हा
दोडामार्ग: २४°C
GP Logo
आदर्श ग्रामपंचायत

ग्रुप ग्रामपंचायत केर-भेकुर्ली

ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग

ZP Logo

केर-भेकुर्ली

स्वच्छ, सुंदर आणि तंत्रस्नेही आदर्श गाव


नागरिक सेवा पहा
ताज्या घोषणा 💧 पाणीपट्टी व 🏠 घरपट्टी दरवर्षी ३१ मार्चपूर्वी भरणे बंधनकारक आहे. ♻️ गावात प्लास्टिक वापरास बंदी असून स्वच्छता राखणे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. 🚯 सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यास मनाई आहे. 🚫 उघड्यावर शौचास जाणे पूर्णतः बंदी आहे. 🏗️ ग्रामपंचायत परवानगीशिवाय कोणतेही बांधकाम करू नये. 🤝 ग्रामसभा व ग्रामपंचायत नियमांचे पालन करणे सर्व ग्रामस्थांना आवश्यक आहे.

महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व

राज्याच्या विकासाचे आधारस्तंभ

Devendra Fadnavis
माननीय मुख्यमंत्री
श्री. देवेंद्र फडणवीस
Eknath Shinde
माननीय उपमुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
Ajit Pawar
माननीय उपमुख्यमंत्री
श्री. अजित पवार

नागरी ई-सेवा आणि सुविधा

ग्रुप ग्रामपंचायत केर-भेकुर्ली

पदाधिकारी

सरपंच व सदस्य मंडळ

दाखले

जन्म-मृत्यू, रहिवासी दाखले

पाणी पुरवठा

योजना व तक्रार निवारण

घरपट्टी / कर

कराची माहिती व भरणा

ग्रामसभा

इतिवृत्त आणि नोटीस

गॅलरी

विकास कामांचे फोटो

संपर्क

आम्हाला संपर्क करा

डाउनलोड

अर्जाचे नमुने

गाव सांख्यिकी (जनगणना २०११)

महसुली गाव केर व महसुली गाव भेकुर्ली

९१०एकूण लोकसंख्या
४३४गावातील पुरुष संख्या
४७६गावातील स्त्री संख्या
७२५मतदार संख्या
२१०एकूण घरसंख्या (१००%)
८८.५%साक्षरता दर
३ / ३शाळा / अंगणवाडी संख्या

पाणी पुरवठा व जलसंधारण

गावातील पाण्याचे स्त्रोत व बंधारे

७ / ३ / १विहिरी / नळयोजना / विंधन विहीर
३ / ४वळण / गॅबियन बंधारे
२ / १कोल्हापूर / माती नाला बांध
मजूर - छोटे धरण

नावीन्यपूर्ण उपक्रम व सौर ऊर्जा

सौर ऊर्जाग्रा.पं. व केर नळयोजना सौरवर
आंबा जतनगावठी आंब्याच्या जातींचे संवर्धन
प्रशिक्षणपान वेल लागवड प्रशिक्षण
बंब वाटपकुटुंबांना गरम पाण्याचे बंब वाटप
बियाणे बँकगावठी बियाणे जतन बँक

आदर्श गाव केर

आमच्या निसर्गरम्य गावाची आणि विकासकामांची काही छायाचित्रे

पदाधिकारी व कर्मचारी

आमचे सक्रिय सदस्य आणि सेवक